About

Spread the love
About Us

सी टी न्युज

डिजिटल माध्यमांमध्ये वैविद्यपुर्ण आणि विश्वासार्ह तसेच दर्जेदार कंटेट देण्याच्या हेतुने सीटी न्युज या चॅनेलची निर्मिती करण्यात आली आहे. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांमध्ये काम करणारे अनुभवी पत्रकार, तंत्रज्ञ आणि कलाकारांनी एकत्र येवुन एका दर्जेदार युनिटची उभारणी केली आहे. मुंबई, गोवा, कोकणसह महाराष्ट्राच्या कोनाकोप-यातील जाहीरात क्षेत्राचा तब्बल 36 वर्षांहुन अधिक काळाचा अनुभव असणा-या कोल्हापुरातील इंटरट्रेड अॅडव्हर्टायझर्स प्रा. लि. या कंपनीने या चॅनेलच्या माध्यमातुन डिजिटल विश्वात यशस्वी पदार्पण केले आहे. केवळ बातम्या नव्हे तर नवनवीन विषयांवर डॉक्युमेंटरीज, चर्चा, मुलाखती, स्पेशल रिपोर्ट, लाईव्ह कव्हरेज याचा यात समावेश असेल. कोल्हापुर आणि इंटरट्रेडच्या लौकीकाला साजेशे चॅनेल आपल्या भेटीला आले आहे. त्यामुळे डिजिटल विश्वात निश्चितच हे क्रांतीकारी पाऊल ठरेल.

Our Team