…हे कोल्हापुरकर आहेत भाजपचे स्टार प्रचारक

Spread the love

डिजिटल डेस्क : अत्यंत शिस्तबध्द प्रचारासाठी ओळखल्या जाणा-या भारतीय जनता पार्टीनं आपली देशातली आणि महाराष्टातली स्टार प्रचारकांची यादी जाहिर केली आहे. महाराष्टाच्या यादीत कोल्हापुरचे भाजपचे दिग्गज नेते, मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार धनंजय महाडीक यांचा समावेश आहे.

१) एकनाथ शिंदे
२) अजित पवार
३) देवेंद्र फडणवीस
४) रावसाहेब दानवे
५) सम्राट चौधरी
६) अशोक चव्हाण
७) विनोद तावडे
८) पंकजा मुंडे
९) चंद्रशेखर बावनकुळे
१०) आशिष शेलार

११) सुधीर मुनगंटीवार
१२) राधाकृष्ण विखे पाटील
१३) पियूष गोयल
१४) गिरीश महाजन
१५) विजयकुमार गावित
१६) अतुल सावे
१७) धनंजय महाडीक
१८) अमर साबळे
१९) रविंद्र चव्हाण
२०) चंद्रकांत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *